Agriculture plot on sell in mangaon raigad

निसर्गमित्रांसाठी सुवर्ण संधी! 
हिरव्यागार डोंगरकुशीत ५, १०, २० गुंठे जागा सर्व सुविधेसह फक्त *३ लाखात*.

 *लोकेशन:-* गाव शिलिम, ता- माणगाव, जि. रायगड.

गोरेगाव व दिघीपोर्ट रोड पासून ७ किमी अंतरावर,  गोरेगाव रेल्वेस्टेशनपासून ७.५ कि.मी.  मुम्बई - गोवा हायवे- ११कि.मी., माणगाव- १६कि.मी. पनवेल आणि पुणेपासून- ११०कि.मी. 

 *झोन:-* शेती [ही जमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी पुरावा म्हणजे ७/१२ आवश्यक आहे, नसल्यास आमच्याकडे शेतकरी दाखला बनवून मिळेल.]

 *प्रोजेक्ट एरिया:-* १७५ एकर. फेज १चा बुकिंग सुरू आहेत.

 *बुकिंग:-* ₹५०००/- फक्त.

 *खरेदी पद्धत:-* 
₹५००० चा हप्ता ३६ महिन्यांत= *१,८०,०००/-* भरावे व ₹२०,००० चे ६पेमेंट  (६,१२,१८,२४,३०,३६ महिन्यात)= *१,२०,०००/-* भरावे लागतील. (१,८०,०००+१,२०,०००= ₹३,००,०००/- पूर्ण होते). 
 *लीगल खर्च:-* स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन खर्च अंदाजे जास्तीतजास्त रु. ३००००/- फक्त. 

 *खरेदीखत व ताबा:-* ७५टक्के पेमेंट पूर्ण झाल्यानंतर खरेदीखत होईल बाकी २५टक्के पेमेंटचा PDC चेक घेतलाजाईल व २महिन्यात ताबा मिळेल.

 *आजची जागेची स्थिती:-* वीज, रस्ता, ले आउट, तयार आहेत लिगल पेपरसह.  

 *विशेष टीप:-* सदर जागा डोंगर माथाची आहे, संपूर्ण जागा वापरता येईल असा सपाट जागा आहे. जर नसेल तर ५००० स्क्वे.फू. जागेपैकी २००० स्क्वे.फू. जागा पूर्ण सपाट करून देण्यात येईल. बाकी जागा जशी आहे तशी ठेऊन फळबाग करतायोग्य तयार करून देण्यात येईल.

            दुसरे- आम्ही हे प्लॉट तयार करून विकत नाहीत, आपण प्लॉट नंबर निवडून बुकिंग केल्या नंतर प्लॉट तयार करण्यात येईल. आपले खरेदीखत होण्यापूर्वी २००० स्क्वे. फू. जागा सपाट करून संपूर्ण प्लॉटला पोल मार्किंग करून देण्यात येईल. 

 *देखभाल खर्च: -* प्लॉट देखभाल आणि फळबागेची (जर असेल तर) जोपासना खर्च दरमहा रु.१०००/- असेल. [यात सुरक्षारक्षक, निवासी माळी, फळबागांना पाणी, स्वच्छता  वैगरे खर्च समाविष्ट आहेत]     
 *फायदे:-* २ ते ३ वर्षात आपल्या प्लॉट विकसित झालेल्या प्लॉटची किंमत चौपट होते....कारण कि मुम्बई- गोवा महामार्ग चौपदरी करण, दिघी पोर्ट- माणगाव रोड, DMIC प्रोजेक्ट, कोंकण रेल्वे ट्रेक एक्सपांसन, अलिबाग ते श्रीवर्धन स्मार्टसिटी प्रोजेक्ट, रोहा रिफायनरी प्रोजेक्ट व ५०००एकरचा माणगाव इंडस्ट्रियल हब मुळे रेट खूप वाढणार.  
            पर्यावरण पूरक व्यवसाय, नवीन पिढीसाठी भक्कम आर्थिक सुरक्षितता. निसर्ग संपन्न परिसरात शांत वातावरणाचा सुखद अनुभव. हिरवाईचा आनंद लुटण्यासाठी कोकणासारखा निसर्गसंपन्न परिसर, डोंगराच्या कुशीतले गाव, तांबडी सुपीक माती, नागमोडी रस्ते, शुद्ध गार हवा, प्रसन्न वातावरण, आजूबाजूस नामवंत संस्थेचे भविष्यातील नियोजित मोठे ऍग्रो टुरिझम, निवासी शैक्षणिक, व्यापारी आणि सेंद्रिय शेतीचे मोठे प्रकल्प, या डेव्हलपमेंटमुळे जागेच्या गुंतवणुकीवर अनेकपटीने  परतावा मिळण्याची शक्यता. मित्रपरिवार, कुटुंबासह स्वतःच्या हक्काच्या जागेवर वन- डे पिकनिक करा. शारीरिक मानसिक आरोग्य जपा. निसर्गात जगा. आनंदी रहा. 



३ लाख ३६महिन्यात भरून खूपफायदा होईल असे 
 *कंपनी प्लान:-* 

!  -  *५गुंठे प्लॉट  +  ५गुंठे प्लॉट* = १०गुंठे (५ गुंठे एवजी १०गुंठे प्लॉट मिळेल ३लाखात) 

!! -  *५गुंठे प्लॉट  +  ₹३लाख (प्लॉट एवजी)* =  तुमच्या प्लॉट फ्री होतो

!!!-   *₹३लाख (प्लॉट एवजी) +  ₹३लाख (प्लॉट एवजी)* = *६लाख भेटणार* (तुमच्या पैसे दुप्पट होते)

 *साईट व्हिजिट:-* दर शनिवारी आणि रविवारी ठाणे स्टेशनपासून सकाळी 7 वाजता आहे. साईट व्हिजिट चार्जेस 700 रुपये प्रति व्यक्ती (जेवण आणि नाश्ता समाविष्ट)
कस्टमर सोबात आपले कपिल सर


 *टीप:-* आपली कार असेल तर आमचे ऑफिसर आपल्या सोबत येऊन आवश्यक ते मार्गदर्शन करू शकतात. 

 *लीगल फाईल:-* जमिनीची कायदेशीर कागदपत्रे व्हाट्सअप्प किंवा इ मेल वर पाठवली जात नाही. आपण ऑफिस मध्ये भेट देऊन पाहू शकता किंवा आपला पत्ता आणि वेळ पाठविल्यास आमचे प्रतिनिधी घरी येऊन आपणास दाखवतील. 

आजच आपले स्वप्न साकार करा, जागा बुक करा.

350 एकर पेक्षा अधिक जागा विकण्याचा समृद्ध अनुभव

जागा घेण्यासाठी इच्छुक असाल आणि जागा पाहण्यासाठी जाणार असाल तर आम्हाला व्हाट्स अँप करा   त्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे  -
https://wa.link/zrjc51
त्या नंतर आमच्या कडूनच आपल्याला कॉल करण्यात येईल 

Comments

Popular Posts